“आई कुठे काय करते” च्या सेटवर माझे वडील श्री श्रीराम गवळी आले होते ,त्यांच्याबरोबर श्री अरविंद वैद्य जे अनुपमा या सिरीयल मध्ये वडिलांचे काम करतात ते पण आले होते आणि सेटवर त्यांची भेट किशोरजी महाबोलें शी झाली, जे अनिरुद्ध च्या वडिलांचे काम करतात , या तिघांची जी भेट झाली आणि मला असं वाटलं, ही आहे ग्रेट भेट